शिवकालीन गडकिल्ले लग्नसोहळ्यांसारख्या समारंभांसाठी भाड्याने दिल्यास मिळणाऱ्या उत्पन्नातून अर्थव्यवस्था सुधारेल, असे वक्तव्य केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ...
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असला तरी सातारा-जावळी राजघराण्याच्या पाठीशी कायम राहिले आहेत. त्यामुळे बालेकिल्ला राखण्यासाठी शिवेंद्रराजे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच ही लढत समोर येत आहे. ...
आता अपक्ष उतरलेत. त्यांना मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे; पण हा पाठिंबा बोलण्यातून आहे की करणीतून हे कळायला मार्ग नाही. जर सर्वपक्षीय नेत्यांचा तन, मन, धनाने पाठिंबा राहिल्यास देशमुख दोघा बंधूंना भारी ठरू शकतात. ...