वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक अधिकारी आणि कर्मचारी झेडपीमध्ये येऊन विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी अशा कर्मचाºयांना चाप लावला आहे. झेडपीमध्ये यायचे असेल तर वरिष्ठ अधिकाºयांची परवागनी घेऊनच यावे, ...
सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र्र पाटील यांचा निवडणूक खर्च राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जास्त झाला आहे. ...
निर्मल वारी, हरित वारी आणि स्वच्छ वारी संकल्पा अंतर्गत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या बाजूला कडुनिंबासह इतर २० हजार झाडे ...
‘स्वराज्यरक्षक संभाजीच्या सेटवर मी जेव्हा येसूबार्इंच्या पोषाखात भूमिका साकारली, तेव्हा प्रचंड अशी ऊर्जा मिळाली. स्वत:ला सिद्ध करण्याची माझ्यात निर्माण झालेली ऊर्जा येसूबार्इंचं चरित्र अभ्यासल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण होईल,’ ...
अधिकाऱ्यांच्या गाडीवर खासगी चालक म्हणून काम करणाºया चालकांची लुडबुड सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. अधिकाºयांच्या नावाखाली पैसे घेऊन कार्यालयात काही ‘खास’गी चालकांची बिनदिक्कत एजंटगिरी सुरू ...
शाळेतील विद्यार्थ्याला हीन वागणूक देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्मला कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका व वर्ग शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गश ...