मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी ह्यकमळह्ण फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा ...
घरगुती वादातून पतीने पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंते तर्फ पिलेश्वरनगरमध्ये घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करून पक्षांतर करण्याच्या आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तुम्ही म्हणाल तसं असं एका वाक्यात सर्वांनीच शिवेंद्रराजेंच्या भूमिकेसोबत राहण्याचं ठरविल् ...
सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले. ...
घरचे लोक दुचाकी घेऊन देत नसल्याने एका अल्पवयीन मुलाने चक्क दुचाकीची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अल्पवयीन मुलाला दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. ...
बिग बॉसमधून अटक केलेल्या अभिजित बिचुकलेची शनिवारी दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. दरम्यान, बिग बॉसमधील बॉउन्सर त्याला नेण्यासाठी साताऱ्यात आले असून, त्याला मुंबईला नेले जाणार आहे, अशी माहिती अॅड. श्रीकांत हु ...