एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...
कोयना धरणात ८९ पाणीसाठा टीएमसी झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सहा वक्रीद्वारे प्रत्येकी दोन फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११,४२७ क्युसेक विसर्ग करण्यात आला. ...
तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर शनिवारी सकाळी भली मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कास बामणोली तापोळा परिसराला चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले आहे. ...
पुण्याहून साताऱ्याकडे कारने येत असताना खेड शिवापूरजवळ झालेल्या अपघातात पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला. हा अपघात गुरूवारी रात्री साडे अकराच्यास सुमारास झाला. ...
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ आॅगस्ट रोजी सहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश ...
वेळे कामथी, ता. सातारा येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...
सैन्य दलातील जवानाच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीला तीन तासांच्या आत गजाआड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. ही घटना गुरूवारी रात्री दोनच्या सुमारास जरंडेश्वर नाक्यावर घडली. ...
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा वि ...
सलग १५ वर्षे आमदार राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साताºयाच्या बालेकिल्ल्याला मोठा दणका बसल्याने शरद पवार यांनी याची मोठी दखल घेतली आहे. ...