फलटण तालुक्यामध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांनी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक गाय आणि वासरू ताब्यात घेऊन मालकाच्या स्वाधीन करण्यात आले. ...
सातारा येथील गडकरआळी परिसरातील पेढ्याचा भरोबा येथे दहा ते बाराजणांनी हातात धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजविली. त्यानंतर तेथील अपार्टमेंटमध्ये दगडफेक करत खिडकीच्या काचांचे नुकसानही केले. ही घटना शुक्रवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली. ...
सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना दहिवडी येथे रात्री बेदम मारहाण केली. ही नेमकी घटना कशामुळे घडली, याचा उलगडा झाला नसला तरी शिक्षक बँक नोकरभरतीच्या अनुषंगाने हा प् ...
वीज कनेक्शन बंद केल्याचा राग मनात धरून सहायक अभियांत्यासह वायरमनला मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
मराठा कार्ड म्हणून अवघ्या महाराष्ट्रात उदयनराजे यांच्या इमेजचा वापर करण्यापर्यंत राष्ट्रवादीने केलेल्या तयारीवर यामुळे पाणी फिरलं असल्याचं मानलं जात आहे. ...
गावचे अनेक विषय चर्चिले असता गावच्या पाणीपुरवठ्यात टी.डी.एस. चे प्रमाण जास्त असून त्यामुळे नागरिकांना मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक आहे असे स्पष्टीकरण उपसरपंच संतोष नलावडे यांनी या सभेत दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन संबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ...