चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद-- जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांना नेहमीच आपुलकीची सेवा मिळेल. तसेच तालुकास्तरावर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जातील. - उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा ...
कंपनी खरेदीसाठी सहा कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने पाचगणी येथील उद्योजकाची तब्बल ३१ लाख ७५ हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि खंडा ...
सातारा येथील पोवई नाक्यावरील पानटपरी फोडून त्यामधील मोबाईलचे अॅक्सेसरीज चोरीस गेलेल्याचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ८७ अर्जांची विक्री झाली तर ...
खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा वडूजमध्ये झाला. संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे वीस कार्यकर्त्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. ...
भिन्न विचारांच्या शिवसेना, काँगे्रस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी राज्यात सत्ता मिळवताना भाजपला सत्तेपासून वंचित ठेवले. आता बाजार समित्यांमधील असलेले भाजपचे नगण्य स्थानही खोडून काढण्यात आले आहे. भाजपने बाजार समित्यांवर नेमलेल्या तज्ञ संचालकांच्या न ...
सातारा येथील जिल्हा कारागृहातील एका बंदिवानाला मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बंदिवानांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साहेबांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून बंदिवानाला मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात ...
सहकाऱ्यांची नावे समजल्यानंतर रोहित आणि अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी साता-यातील विविध ठिकाणाहून अटक केली. अद्याप या तिघांचा अन्य एक सहकारी फरार आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी कुठे लुटीचा प्रकार केला आहे का, याबाबातही पोलीस तिघा ...