उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे. ...
फडणवीसांनी गेल्या पाच वर्षात केलेले काम आणि उदयनराजेंची साथ यामुळे आगामी विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. ...
बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक करत असताना सातारा तालुका पोलिसांनी तीन ट्रक पकडले असून, त्यांच्याकडून बारा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ...
बसमधून उतरत असताना अज्ञाताने महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळ्याचे एक लाखाचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना सातारा बसस्थानकात दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...