विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा दणका बसला आहे. कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेचे सोबत होणार नाही. ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर हे दिर्घ रजेवर गेले असल्यामुळे डॉ. कदम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जबरी चोरी, मारामारी असे गंभीर विविध गुन्हे दाखल असलेल्या फलटण आणि कऱ्हाडमधील नऊजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. ...
कृष्णानगर येथील परिसरात असणारे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे अकरा लाखांची रोकड चोरून नेली होती. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून, त्या माहितीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन टीम तयार केल्या असून य ...
लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...
मुख्यमंत्र्यांनी देखील सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजेंची उमेदवारी फिक्स असल्याचे संकेत दिले. त्यामुळे दीपक पवार नाराज असून त्यांनी राष्ट्रवादीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वाई येथील भारतरत्न विनोबा भावे चौकात सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाला कोटेश्वर देवस्थान ट्रस्टने आक्षेप घेतला. त्यामुळे ट्रस्ट विरुद्ध गणेश मंडळ असा वाद सुरू झाला आहे. या बेकायदेशीर बांधकामाबाबत ट्रस्टने अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत पालिकेच्या म ...
कृष्णानगर परिसरातील सातारा- कोरेगाव रस्त्यावर असणारे एटीएम सेंटरसह सुमारे ११ लाख ४२ हजारांची रोकड लांबविल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकारामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूवी याच एटीएम सेंटरमध्ये च ...