गुप्ते यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ३० हजार रुपये समीर कच्छीकडून घेतले होते. दरम्यान, काही दिवसानंतर राजेंद्र गुप्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
कऱ्हाड -तासगाव मार्गावर पहाटे व्यायामाला गेलेल्या तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा गावच्या हद्दीत पोल्ट्रीजवळ पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातानंतर चालक कंटेनरसह पसार झाला आहे. ...
काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष व नगरपरिषदेच्या विविध समित्यांचे माजी सभापती डॉ. रवींद्र्र भारती-झुटिंग यांनी आपल्या वैयक्तिक कारणाने सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठविला आहे. ...
वाई तालुक्यातील वासोळे येथील राखीव वनक्षेत्रास आग लावताना रंगेहाथ पकडलेल्या चंद्रभागा संतोष कोंढाळकर या आरोपीस तीन हजार रुपयांचा दंड व सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा झाली़. ...
कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजे एक फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी आठच्या सुमारास धरणात १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. सध्याही पावसाची उ ...
शरद पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झालं आहे. पिढी बदलली आहे. नवी पिढी आमच्यासोबत का आहे ? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते. ...
सातारा : ‘दिल्ली भेटीवेळी स्वाभिमानाची वागणूक मिळाली नाही, म्हणून मोघलांच्या दरबारातून बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता दिल्ली ... ...