फलटण शहर हद्दीत सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकरास मारहाण करून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तीन वाळूमाफियांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. ...
हे आंदोलन बांधकाम विभागास जागे करण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात आले. रस्त्यावर वाहनचालकांना खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून स्वागत व वाहनचालकांना खड्डे दिसावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ...
आजच्या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट असे की, येत्या नवरात्रोत्सवाआधी गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून भूषणगडावरील हरणाईदेवी मंदिर परिसर आणि गडावरील इतर परिसरात मार्गदर्शक फलक लावणे, गड स्वच्छता आणि गडावरील दगडी बांधीव विहिरीला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी ...
जिल्हा बंदचा सर्वाधिक परिणाम सातारा, खटाव, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी तालुक्यांत जाणवला. खटावसह पुसेसावळी, औंध, मायणी, तसेच वाई तालुक्यातील पाचवडमध्ये कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला. ...
महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. ...
पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. ...