उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील भवानीमातेचे दर्शन घेतलं तर आपल्या आई कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वाद घेतले. तर शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची वाड्यातील अभयसिंहराजे भोसले आणि मातोश्री अरुणाराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. ...
लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. ...
उत्तराचा पाऊस होऊन पुष्कर तलावात दहा टक्के पाणी आले. त्या संकल्पाची पूर्तता म्हणून पुष्करतीर्थाच्या नव्या पाण्याचे जलपूजन केले. त्या पाण्याने बळीदेवाच्या मंदिरातील गाभारा भरून पुरेशा पावसासाठी बळीराजाच्या सुखासाठी, भक्तांची व नागरिकांची पाणीटंचाई दूर ...
येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या सातारा जिल्हा पोलीस भरतीत जागा वाढवून मिळाव्यात तसेच एसईबीसी प्रवर्गासाठी पोलीस भरतीमध्ये आरक्षण ठेवावे, अशी मागणी उदयराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
सत्ताधारी गटाचे १५ आणि रयतचे ६, असे याठिकाणी बलाबल आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातच प्रमुख लढत झाली होती. हे दोघेही बँकेचे संचालक आहेत. ...
रणांगणात प्यादी कोण? यापेक्षा लढतंय कोण? ते महत्त्वाचं असतं. ही लढाई उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीतून जो संभावित उमेदवार असेल त्यांची मुळीच नाही. या लढाईत भाजपच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवार कसे रोखतात, हेच पाहण्याजोगे आहे. आता यात ते कितपत यशस्वी किं ...