लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांचे मायभूमीत आगमन, कुटुंबीयांना अत्यानंद  - Marathi News | 90 Indians from China welcomed into the ground, family members cheered | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांचे मायभूमीत आगमन, कुटुंबीयांना अत्यानंद 

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्याची कन्या असलेल्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. ...

विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक करणारे दोघे शिक्षक सेवामुक्त - Marathi News |  Both teachers are exempt from teacher abuse | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक करणारे दोघे शिक्षक सेवामुक्त

पाटण तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत असताना उपशिक्षक भगवान लोहार यांनी विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तणूक केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. याबद्दल त्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात आली. ...

अनुकंपाधारकांना तारीख पे तारीख ! आंदोलनाचा इशारा - Marathi News |  Compassionate to date! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अनुकंपाधारकांना तारीख पे तारीख ! आंदोलनाचा इशारा

पाच उमेदवारांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली होती. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे असतानाच अजूनही कोणाला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांत नाराजीचे वातावरण आहे. ...

बेकायदेशीर क्रशर तात्काळ बंद करा; सुरुर व मोहोडेकरवाडी ग्रामस्थांचा एल्गार - Marathi News | Immediate close the illegal crusher; Elgar of Surur and Mohodekarwadi villagers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेकायदेशीर क्रशर तात्काळ बंद करा; सुरुर व मोहोडेकरवाडी ग्रामस्थांचा एल्गार

मोहोडेकरवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील गट नंबर 5 मध्ये मोहन दादासो गायकवाड यांचे मालकीची बेकायदेशीर चालू असलेली दगडखाण व खडी क्रशर तात्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी सुरुर् व मोहोडेकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या बेकायदेशीररित्या चालू ...

कऱ्हाडात अतिक्रमणांवर अखेर हातोडा, पालिकेची कारवाई - Marathi News | Hammers, encroachments on the encroachment finally ended: unauthorized construction, including hundreds of steps, shops, vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात अतिक्रमणांवर अखेर हातोडा, पालिकेची कारवाई

कऱ्हाड येथील दत्त चौकापासून विजय दिवस चौकापर्यंत पदपथ अतिक्रमणाने व्यापले होते. व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम करून तसेच प्रतिकृती व फलक उभारून पदपथावर पथारी पसरली होती. अखेर बुधवारी या अतिक्रमणांवर हातोडा पडला. कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवि ...

भरवस्तीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, नांदलापुरात घटना - Marathi News |  Pesticide attack on goats, incidents in Nandlapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भरवस्तीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, नांदलापुरात घटना

बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड  येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

देशातील एक नंबरच्या धबधब्याचे थ्रिलिंग पॅगोडावरून अनुभवता येणार - Marathi News | The number one waterfall in the country can be experienced through the thrilling pagoda | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशातील एक नंबरच्या धबधब्याचे थ्रिलिंग पॅगोडावरून अनुभवता येणार

दुस-या टप्प्यातील दर्शन मनोरा व पॅगोडाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. यावर्षीच्या मौसमात धबधब्याचा प्रचंड पाण्याच्या प्रपाताचा आनंद हा मनोरा व व पॅगोडातून पाहायला मिळणार आहे. पर्यटकांना पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी भांबवली ही आगामी काळात ...

नगराध्यक्षांच्या कक्षाला ‘प्रहार’ने ठोकले टाळे - Marathi News |  Avoid 'hitting' the city president's room | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नगराध्यक्षांच्या कक्षाला ‘प्रहार’ने ठोकले टाळे

सायंकाळपर्यंत नगराध्यक्षांच्या कक्षाचे टाळे त्याचस्थितीत होते. त्यानंतर पंचनामा करून संबंधित कक्षाचे कुलूप काढण्यात आले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत प्रहार संघटनेच्या सतीश पाटील यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कुणालचे शेवटचे सेलिब्रेशन ठरले जीवघेणे, तपासात उघड - Marathi News | Kunal's last celebrity turned out to be life-threatening, revealed in the investigation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुणालचे शेवटचे सेलिब्रेशन ठरले जीवघेणे, तपासात उघड

सातारा : बारावीची परीक्षा संपल्याने आता पुन्हा साताऱ्यात येणे शक्य नसल्याने सैनिक स्कूलमधील मुलांनी सेलिब्रेशन करत तलवात उड्या मारल्या. काहीजण सेल्फी घेत होते तर काहीजण तलावाच्या काठावर बसून फोटो काढत होते. हे पाहून कुणाललाही पोहण्याचा मोह आवरला नाही ...