मराठा लाईट इन्फंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिल्'ातील क-हाड तालुक्यातील मुंढे गावचे रहिवासी आहेत. नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाल ...
कोरेगाव तालुक्यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून पुणे, अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्'ातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूकदेखील याच पुलावरून होते. पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र वळण असल्याने पुलावर नेमके ...
महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा वेण्णालेक पंपिंग स्टेशनपासून विल्सन पॉर्इंटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेली लोखंडी पाईपलाईन गुरुवारी पुन्हा एकदा फुटल्याने सुमारे वीस ते तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडाल्याचे ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली. ...