प्रारंभी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मानद वन्य जीवरक्षक सुनील भोईटे अभिषेक जाधव यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, परगावाहून आलेल्या या विद्यार्थ्यांना अजिंक्यतारा किल्ल्यापर्यंत आणण्याची जबाबदारी सावकार कॉलेजच्या निशांत गवळी यांनी स्वीकारली. ...
कोरेगाव तालुक्यातील वाठार, तळिये, बिचुकले, अरबवाडी आदी गावांमध्ये झालेल्या घडफोडीप्रकरणी वाठार स्टेशन पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ...
Satara Band : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. ...
चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे ...
पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम ...
गावातील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संधी आहे. यशदा येथे या सर्व अधिकाऱ्यांना दळवी यांनी नुकतेच ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ आणि ‘शासकीय अधिकारी म्हणून जनहिताचे व प्र ...
चोरीचे सोने विकत घेणाऱ्या दशरथ चांगदेव घाडगे (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) या सराफास बोरगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून तब्बल ९ तोळ्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. ...
हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर हॉटेलचे व्यवस्थापक मनिंदर कृष्णदेव वाघमळे (रा. कण्हेर, ता. सातारा) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सातजणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. ...