घंटागाडी प्रभागात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात होता. त्यामुळे घंटागाड्या जीपीसएस प्रणालीला जोडण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीला नवीन वर्षात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
यावेळी आरक्षण दुसरे काही पडले असते तर जगदाळेंना नक्कीच उपाध्यक्षपद मिळणार होते; पण सर्वसाधारण आरक्षणाने जगदाळेंसाठी अध्यक्षपद खुणावू लागलं आहे. त्यांच्यासाठी आमदार बाळासाहेब पाटीलही जोरदार प्रयत्न करू शकतात. ...
आता शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये तर दीपक पवार आणि शशिकांत शिंदे हे दोघे राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असे चित्र आहे. तिन्ही नेत्यांचे तालुक्यात वेगवेगळे गट आहेत. परंपरागत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवा ...
चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. टोल देऊनही असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या प्रवाशांना खड्डेमुक्त आणि सर्व सोयीनीयुक्त महामार्ग देण्यासाठी पूर्ण तयारी सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत या रस्त्यांवरील गैरसोयी दूर करण्या ...
वेळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मालकीच्या पोकलेन व डंपरच्या साहाय्याने हा मुरूम काढला जात होता. ग्रामपंचायतीची ही मिळकत सध्या गायरान म्हणून अस्तित्वात आहे. वेळे ते भिलारेवाडी या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित रोड कंत्राटदाराला या जागेतून ...