कोट्यवधी शरणार्थी याचा लाभ घेतील.’कायदा विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर म्हणाले, ‘विरोधक हे बिल मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या विरोधात असल्याचे सांगतात; परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहाने आवश्यक दुरुस्त्या मान्य करून बहुमताने हा कायदा केला.’ ...
तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ किसन जाधव (रा. भाडळी बुद्रुक) याच्याविरुद्ध ट्रक (एमएच ११ सीएच ५५५०) मधून गौणखनिजाची वाहतूक केल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
पती आजाराने त्रस्त असल्याने माहेरी राहत असलेल्या विवाहितेला लग्न करतो, असे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
‘माझं लग्न का करत नाहीस, मला काम का सांगतेस,’ असे म्हणत जन्मदात्या आईचा डोक्यात कुºहाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली. ...
सातारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अंबवडे गणाच्या सदस्या विद्या देवरे आणि किडगाव गणाच्या सदस्या सरिता इंदलकर या दोघींपैकी एकीला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील पहिली प्रादेशिक नळपाणी योजना म्हणून बहुमान मिळवलेली खातवळसह बारा गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला चोवीस तास वीजपुरवठा व येरळवाडी तलावात शंभर टक्के पाणी असून, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बार ...
सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे. ...