बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल माल ...
सातारा शहरामध्ये भाजी खरेदीसाठी गेलेले ग्राहक सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे पुढे आल्यानंतर शनिवार पेठेतील एका भाजीविक्रेत्याने स्वत: एक शक्कल लढवली आहे. आपल्या भाजी केंद्र्रावर त्यांनी हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था केलेली आहे. महिला भाजी घ्यायला जेव् ...
शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासून पावसाने अडचणीत आणले आहे. पुन्हा त्यात बदलत्या हवामानाचा फटका, धुके, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना विषाणूचा झटका बसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे ...
सजग नागरिकांमुळे संसर्ग टाळता येतोय-- शहरातील आणि उपनगरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अनेक नोकरदार या सोसायट्यांमध्ये राहत असल्याने त्यांनी आपल्यासाठी स्वयंघोषित आचारसंहिता लावून त्याचे पालन करत आहेत. ...
संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुक ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी आणखी दोघांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एका ५७ वर्षीय महिलेचा आणि ३५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. दरम्यान, इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या साताऱ्यातील दोघ ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये ट्रॅक्टर चालक आणि हॉटेल मालकाचा समावेश आहे. ...
सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण करणाऱ्या पोलिसांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. ...
कोरोना नसताही एका व्यक्तीला कोरोना झाला आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...