वाढती बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती आदी विषयांच्या अनुषंगाने दहा केंद्र्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जिल्हा ...
दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने ह्यहोत्याचे नव्हते केले.ह्ण पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुर ...
पुण्यातील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी (वय ४८, रा बंडगार्डन पुणे) यांच्या खूनप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी पुण्यातून एकाला अटक केली असून, या खून प्रकरणाचा लवकरच आता उलगडा होणार आहे. ...
बॅकेत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने एका माजी सैनिकाची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
अजित पवार यांनी निकाल लागताच पराभुतांना विधान परिषद मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवारांच्या मर्जीतील असल्यामुळे शिंदे याला अपवाद ठरू शकतात. मात्र ऐनवेळी काहीही घडू शकते. ...
कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेमार्फत शहर परिसरातील शाळांना प्लास्टिकमुक्तीसाठी आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. ...