यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवप ...
रुग्णालयात दाखल करून स्त्रावाचे नमुने घेतले असता तो कोरोना बाधित आढळून आला. त्यानंतर त्याच कुटुंबातील त्यांच्या संपर्कातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.या घटनेमुळे अंदोरी परिसरात खळबळ उडाली असून, ही माहिती मिळताच गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, डॉ. ...
राज्यातील सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे, असे म्हणता येणार नाही. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याउलट भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांच्या भूमिकेबाबतही आमच्या मनात शंका आहे. महामारी संकटात कोणी राजकीय फाय ...
दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गत तीन महिन्यांपूर्वी मिळणारा प्रतिलिटर ३३ रुपये ५० पैसे हा दर आता २२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशा मागणीचे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात येणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह नेचर फे्रंडसचे रोहन ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा मिळाला. कारण, ९१ संशयितांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर नवीन ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाच ...
एका महिलेच्या घरात घुसून संबंधित महिला व तिच्या दोन्ही मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी २००९ मध्ये ‘आशा सेविका’ ही संकल्पना आरोग्य विभागाने सुरू केली. गर्भवती माता व दीड वर्षापर्यंतच्या लहान बालकांची काळजी घेणे, लसीकरण वेळेत करून घेणे ही त्यांची मुख्य जबाबदारी; पण याबरोबरच कुटुंब नियोजनाबाबत ...