दोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत रहावा यासाठी पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास विद्युत विभागाच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडू, इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ...
सातारा येथील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धान्य साठ्यांसह विविध प्रकार माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. ...
कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही जिल्हा बंदीचा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करत पुणे व मुंबईतून विनापरवानगी प्रवास करुन आलेल्या आरफळ व मालगाव, ता. सातारा येथील ११ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सातारा कास मार्गावरील हॉटेल चालकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या मयूर जयवंत बनकर (वय २०, रा. लोणंद, ता. खंडाळा) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. फलटण ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिंगवणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागात चोऱ्या केल्याची त्याने स्थानिक ...