सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, बुधवारी सकाळी आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ८५२ वर पोहोचला आहे. दरम्यान, रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही चांगले असून, एकाच वेळी तब्बल ३०५ जणांचे रिपोर्ट निगे ...
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारा फलटण येथील सारी आणि कोरोना बाधित ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल गडीकर यांनी दिली आहे. ...
सातारा येथील गोडोलीमध्ये मधधुंद पिकअप टेम्पो चालकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच वाहने उडविल्याने मोठी खळबळ उडाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
लोणंदच्या नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बारगळला आहे. १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत १३ सदस्यांनी विरोधात मतदान करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात चार जण ...
सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार मह ...
दुष्काळी भागामध्ये शासनामार्फत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये तसेच लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या माती बांधमध्ये बाराही महिने पाणीसाठा होत आहे. यामुळे हे सिमेंट बंधारे व माती बांध दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरदान ठरत आहेत. पाणी शिल ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी २० जण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता ८३८ वर पोहोचला आहे. तर बळींचा संख्या ३९ झाली आहे. ...
दोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत रहावा यासाठी पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास विद्युत विभागाच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडू, इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ...
सातारा येथील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धान्य साठ्यांसह विविध प्रकार माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. ...