लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री निधीसाठी २१ लाख - Marathi News | Shri Kshetra Mahabaleshwar Devasthan for Rs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री निधीसाठी २१ लाख

श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टची बैठक झाली होती. या बैठकीत श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार २१ लाखांच्या निधीचा धनादेश ...

कोरोनाला हरविण्यासाठी शेकडो योद्धे आदेशाच्या प्रतीक्षेत ! - Marathi News | Hundreds of warriors await order to defeat Corona! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोनाला हरविण्यासाठी शेकडो योद्धे आदेशाच्या प्रतीक्षेत !

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना विविध स्वरुपात मदत केली जात आहे. कोणी आर्थिक मदत तर कोणी अन्न धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही बाधित होत आहेत. ...

साताऱ्याच्या तरुणांनी माकडांसोबत असे कृत्य केले की तुम्हालाही वाटेल ... - Marathi News | Do you think that the youth of Satara did such a thing with the monkeys ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या तरुणांनी माकडांसोबत असे कृत्य केले की तुम्हालाही वाटेल ...

सध्या कोरोना हा विषाणू जगापुढील चिंतेचा बनला आहे. संसर्गजन्य आजार असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या संचारबंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र चांगलाच फटका बसलाय. ...

मंदी असतानही त्यांनी का उधळल्या नोटा- जाणून घ्या खरे कारण, व्हिडिओही केला - Marathi News |  Seven youths sued for making money laundering videos | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंदी असतानही त्यांनी का उधळल्या नोटा- जाणून घ्या खरे कारण, व्हिडिओही केला

लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून रहिमतपूर पोलिसांनी त्यांच्यावरील खटला कोरेगाव न्यायालयात पाठवला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ करत आहेत. ...

वाई शिक्षण विभागातर्फे एक्झामिनेशन फ्रॉम होम - Marathi News |  Examination from Home by the Y Education Department | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई शिक्षण विभागातर्फे एक्झामिनेशन फ्रॉम होम

या परीक्षा २४ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहेत. यामुळे लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांची शैक्षणिक सलगता राहावी, सातत्य राहावं यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. ...

जगण्यासाठी मरणाच्या प्रांतात झुंबड! : लांबच लांब रांगा - Marathi News | Swarm of dying regions to live! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जगण्यासाठी मरणाच्या प्रांतात झुंबड! : लांबच लांब रांगा

प्रधानमंत्री जनधन योजनेतून महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये तर ज्ज्ज्वला गॅस धारकांच्या खात्यावर ७५० रुपये केंद्र शासनाने जमा केले आहेत. ...

उत्पादन शुल्क मोजणार चोरून विक्री झालेला स्टॉक... - Marathi News | Stolen stock sold by calculating excise duty ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उत्पादन शुल्क मोजणार चोरून विक्री झालेला स्टॉक...

उत्पादन शुल्क विभागाने वाईनशॉप बिअरबार दुकानांना सील ठोकले मात्र काहीजण मागच्या दरवाजाने दारू विक्री करत असल्याचे समोर आले. मद्याचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. ...

सातारा  पालिका कर्मचाऱ्यांनाहजमत सुटचे कवच - Marathi News | Satara Municipality employees wear suits | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा  पालिका कर्मचाऱ्यांनाहजमत सुटचे कवच

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरात धूर व जंतुनाशक औषध फवारणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधनही केले जात आहे. ...

सातारा  जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर मिळणार मानसिक आधार ! - Marathi News | Psychic support will be available at Satara District Helpline! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा  जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर मिळणार मानसिक आधार !

सातारा : कोरोना विषाणुमुळे सर्व समाज धास्तावलेला आहे. अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. आता ... ...