लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय? - Marathi News | Twist in Phaltan female doctor death case; Mehboob Sheikh received a 3-page letter, what was written? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी त्या कुटुंबाने केली. महाराष्ट्र पोलिसांवर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं. ...

हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम - Marathi News | Satara doctor death case: What was the condition of doctor girl when she came to the hotel?; The owner told the story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

ही हत्या नसून आत्महत्याच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्या महिला याआधी कधीही आमच्या हॉटेलला आलेल्या नाहीत असंही हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितले.  ...

सातारा जिल्हा परिषदेत ‘लाचलुचपत’चा छापा, २५ हजार घेताना महिला अधिकारी सापडली - Marathi News | Female officer found accepting bribe of Rs 25000 in Satara Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेत ‘लाचलुचपत’चा छापा, २५ हजार घेताना महिला अधिकारी सापडली

सेवानिवृत्त शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी आदेशासाठी घेतली लाच ...

डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले - Marathi News | Satara Phaltan Women Doctor death case: The young doctor had arrived at the hotel at 1.30 am; CCTV footage has surfaced for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले

Satara Phaltan Women Doctor death case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिची हत्या झाल्याचे आरोप कुटुंबीय आणि विरोधकांकडून होत असताना हॉटेल मालकाने सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहे. ...

‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी - Marathi News | Sarathi's computer skills development training stalled 2700 training centres across the state lack funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी

निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले ...

Satara: मंत्री जयकुमार गोरे यांचे माण-खटावमध्ये ‘ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार  - Marathi News | Minister Jayakumar Gore's Operation Lotus in Man Khatav taluka NCP leader to join BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मंत्री जयकुमार गोरे यांचे माण-खटावमध्ये ‘ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार 

शरद पवार गटालाही खिंडार... ...

Phaltan Doctor Death: गोपाळ बदनेने 'दबंग' अधिकारी होण्याच्या अट्टाहासापायी केले अनेक कारनामे - Marathi News | Phaltan Doctor Death: Gopal Badane did many deeds in the name of becoming a 'dominant' officer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor Death: गोपाळ बदनेने 'दबंग' अधिकारी होण्याच्या अट्टाहासापायी केले अनेक कारनामे

सोलापुरात विनयभंगाची तक्रार ...

Phaltan Doctor Death: प्रशांत बनकरला ३० पर्यंत पोलिस कोठडी; पाच दिवसांची केली होती मागणी, पण... - Marathi News | Prashant Bankar accused in the suicide case of a young doctor in Phaltan has been remanded in police custody till October 30 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor Death: प्रशांत बनकरला ३० पर्यंत पोलिस कोठडी; पाच दिवसांची केली होती मागणी, पण...

त्यामुळे पुन्हा त्याच कारणावर कोठडी वाढविणे योग्य नाही ...

Phaltan Doctor Death: ‘त्या’ महिला डॉक्टरच्या डायरीत ८४ अन् सरकारी दप्तरी ३६ नोंदी, शवविच्छेदन अहवालातील नोंदीत तफावत - Marathi News | 84 entries in the diary of a female doctor from Phaltan and 36 in the government office discrepancies in the entries in the autopsy report | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor Death: ‘त्या’ महिला डॉक्टरच्या डायरीत ८४ अन् सरकारी दप्तरी ३६ नोंदी, शवविच्छेदन अहवालातील नोंदीत तफावत

महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी रोज नव्या गोष्टी पुढे येत आहेत ...