शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ऑक्सिजनच्या टँकरला गळती महामार्गावर थरार; ५९ किलो ऑक्सिजन वाया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 22:01 IST

Oxygen tanker leak in Satara : पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सांयकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला.

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटानाजिक ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजन धूराप्रमाणे रस्त्यावर पसरल्याने महामार्गावर थरार उडाला. सुमारे एका तासानंतर ऑक्सीजनची गळती आटोक्यात आणण्यात यश आले.याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सांयकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला. टँकर चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तो घाबरला व टँकर बाजूला घेतला. चालकाने तत्काळ खाली उतरुन पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती होत असल्याचे स्पष्ट झाले. टँकरवरील चालकाने या घटनेची माहिती त्याच्या अधिकार्‍यांना दिली. ऑक्सिजन लिकबाबत त्यातील तज्ञाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सातारा पोलिसांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. महामार्गावर येणारी वाहने दूर अंतरावर थांबवण्यात आली.

ओव्हर फ्लोमुळे ऑक्सिजनची गळती झाल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमधील सुमारे ५९ किलो ऑक्सिजन वाया गेला. मात्र त्यानंतर ऑक्सिजनची गळती थांबवण्यात यश आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSatara areaसातारा परिसरOxygen Cylinderऑक्सिजन