महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 13:08 IST2020-03-10T13:07:10+5:302020-03-10T13:08:39+5:30

महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर अ‍ॅट्रॉसीटी आणि विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

One offense for contravention | महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

ठळक मुद्दे महिलेकडे पाहून अश्लील हावभावविनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर अ‍ॅट्रॉसीटी आणि विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

भरत जनार्दन शिंदे (रा. शाहूपुरी, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २३ आॅक्टोबर २०१९ रोजी संबंधित पीडित महिलेकडे पाहून शिंदे याने अश्लील हावभाव केले.

तसेच संबंधित महिलेला जातिवाचक शिवीगाळही केली. पीडित महिलेने शुक्रवार, दि. ६ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी भरत शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला.

Web Title: One offense for contravention