शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

विहीर खोदताना भराव अंगावर पडल्यानं एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 9:12 PM

विहिरीच्या काठावरील भराव कोसळल्यानं दुर्घटना

सातारा : विहीर खोदताना मातीचा भराव अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातल्या दरे गावाच्या परिसरात ही घटना घडली. हरीचंद्र दौलत जाधव (वय ५५, रा. दरे, पो. आरे, ता. सातारा) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून दरे गावात विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. या कामावर गावातीलच सात ते आठजण काम करत आहेत. हरीचंद्र जाधवही या विहिरीच्या कामावर होते. विहिरीत उतरून खोदकाम करत असताना विहिरीच्या काठावर असलेला मातीचा भराव अचानक त्यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला जबर मार लागला. त्यांना तत्काळ साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, रविवारी दुपारी एक वाजता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :Deathमृत्यू