शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Satara News: भरधाव टेम्पोची दुचाकीस धडक, एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:31 IST

अपघातानंतर टेंम्पो चालकाने पलायन केले.

संतोष खरात

लोणंद : लोणंद -सातारा रोडवर विश्रामगृहाजवळ एका अज्ञात टेम्पोने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर, एक जण किरकोळ जखमी झाला. दतात्रय किसन जाधव (वय ५०) असे मृताचे नाव आहे. तर सतिश लक्ष्मण लकडे (४०, दोघेही रा. निंबुत छपरी ता. बारामती जि. पुणे) असे जखमीचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी (दि.२७) दुपारच्या दरम्यान घडली.याबाबत माहिती अशी की, मृत दत्तात्रय जाधव व त्यांचा मित्र सतिश लकडे हे लोणंद-सातारा रोडवरुन निरा बाजूकडे निघाले होते. दरम्यान, लोणंद येथील विश्रामगृहाजवळ त्यांच्या दुचाकीला टेम्पोची जोराची धडक झाली. या धडकेत दत्तात्रय हे टेम्पोच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेले त्यांचे मित्र सतिश लकडे हे रस्त्याच्या बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर टेंम्पो चालकाने पलायन केले.

लोणंद पोलिस अधिक करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पाठविण्यात आला असून पुढील तपास लोणंद पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू