शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

भाजपचं माझ्यावर आजही प्रेम; १०० कोटी घेतले असते तर बरं झालं असतं, पण... : शशिकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 13:07 IST

आपण ED आणि Income Tax विभागालाही घाबरत नाही, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देआपण ED आणि Income Tax विभागालाही घाबरत नाही, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य.

"मी परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडी आणि इन्कम टॅक्सलाही घाबरत नाही. माझ्यावर भाजपचं खुप प्रेम होतं. आजही ते माझ्यावर खुप प्रेम करतात. मला वाटतं त्यावेळी मी १०० कोटी घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना कल्पना आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे आणि मेलो तरी त्यांना सोडणार नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलं. साताऱ्यातील कट्टापूरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

"भाजपला, ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावमारे कोणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासाखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाला आणि इन्कम टॅक्स विभागाच्या बापालाही घाबरत नाही," असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

किरीट सोमय्यांवर टीकाबोलताना शशिकांत शिंदे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. "मध्यंतरी किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांचा तोतरेपणा एकदा बाहेर काढतो का नाही हे पाहा. परंतु अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं," असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार