शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: डोंबाळवाडी येथे तरुणाचा गळा आवळून खून, चुलत भावासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 18:32 IST

किरकोळ वादाच्या रागातून गळा दाबून केला खून

लोणंद : शेतामधील पाइप वापरण्याच्या कारणावरून सचिन नागनाथ धायगुडे (वय ३५, रा. डोंबाळवाडी, ता. फलटण) या तरुणाचा चुलत भावासह दोघांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक करून खुनाचा उलगडा केला.प्रदीप दत्तात्रय टेंगले उर्फ चिक्या (वय २५), राहुल नामदेव धायगुडे (वय ३०, दोघेही रा. डोंबाळवाडी, ता. फलटण) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन धायगुडे हा मंगळवार (दि. २३) रोजी सायंकाळच्या सुमारास त्याच्या बोरी नावाच्या शिवारात गुरांच्या धारा काढण्यासाठी जातो, असे सांगून गेला होता. मात्र, रात्री आठ वाजले तरी तो घरी आला नाही. शोध घेवूनही तो सापडला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयांनी लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, बुधवारी सकाळी सचिन याचा मृतदेह कॅनाॅल शेजारी असणाऱ्या एका विहिरीत आढळून आला. विहिरीतून मृतदेह वर काढल्यानंतर त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लोणंद पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या दोन तासांत या खुनाचा छडा लावून प्रदीप टेंगले आणि चुलत भाऊ राहुल धायगुडे यांना अटक केली. साइपनच्या पाइप वापरण्याच्या कारणावरून या दोघांनी सचिन धायगुडेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बंद असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकल्याची दोघांनी कबुली दिली. पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करीत आहेत.घटनेपूर्वी दुपारी वादसचिन धायगुडे याच्या साइपन पाइपची दोघा संशयित आरोपींनी तोडफोड केली होती. यावरून त्यांच्यामध्ये घटनेदिवशी दुपारी वादावादी झाली होती. याचा राग मनात धरून चिक्या आणि राहुलने सचिनचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMissingबेपत्ता होणंDeathमृत्यू