शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

Satara Crime: वाईत अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून, खूनाच्या घटनेने उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:43 IST

पोलीस व लष्कर भरतीसाठी वाई येथे घेत होता प्रशिक्षण

वाई : वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. खुनाच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यास खरात असे या मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तो बारावी मध्ये शिरवळ येथील एका महाविद्यालयात शिकत होता. पोलीस व लष्कर भरतीसाठी वाई येथे तो प्रशिक्षण घेत होता.याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल, बुधवारी तो घरातून कामानिमित्त बाहेर पडला. बराच वेळ तो घरी न आल्यामुळे रात्रीच्या सुमारास नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शोध मोहीम राबविली मात्र त्याचा शोध लागला नाही. दरम्यान आज एका शेताच्या बांधावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार होते.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अधिक तपासासाठी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस