शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 4:10 PM

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी एका युवकाला अटक ...

ठळक मुद्देलग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचारशहर पोलिसांनी केली युवकाला अटक

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी एका युवकाला अटक केली.श्रीकांत उर्फ यमनुरी गिरीमल दोडमनी (वय २४, रा. सदर बझार सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोडमनी याने लग्नाचे आमिष दाखवून संबंधित मुलीला विजापूर येथे पळवून नेले. या ठिकाणी त्याने मुलीवर अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी दोडमनी याला विजापूर येथून ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर