शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

भुर्इंजमध्ये मध्यरात्री तीन ज्वेलर्सची दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 4:29 PM

भुर्इंज, ता. वाई येथील बाजार पेठेमध्ये तीन ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांनी धुडगूस घातला. दुकानातील ७ किलो चांदीचे दागिने, सोने व रोकड असा सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देभुर्इंजमध्ये मध्यरात्री तीन ज्वेलर्सची दुकाने फोडली ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला

सातारा : भुर्इंज, ता. वाई येथील बाजार पेठेमध्ये तीन ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांनी धुडगूस घातला. दुकानातील ७ किलो चांदीचे दागिने, सोने व रोकड असा सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.ही घटना सकाळी समोर आल्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. घटनास्थळी श्वानपथक आणि फिंगर प्रिंट्स पथकाला पाचारण करण्यात आले.भुर्इंजच्या बाजार पेठेमध्ये ज्वेलर्सची सलग दुकाने आहेत.

या दुकानामध्ये चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर