शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

सातारा जिल्ह्यात कोरगावात चुरशीने मतदान सुरू, माणमध्ये सर्वात कमी

By दीपक देशमुख | Updated: November 20, 2024 12:24 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात आठही मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस पारंभ झाला. सकाळी ७ ते ११ अशा ...

सातारा : सातारा जिल्ह्यात आठही मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस पारंभ झाला. सकाळी ७ ते ११ अशा चार तासात १८.७२ टक्के मतदान झाले. कोरेगावात चुरशीने मतदान सुरू असून २१.२४ टक्के मतदान झाले आहे. माणमध्ये संथगतीने मतदान सुरू आहे.सातारा जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सकाळी ७ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासात सकाळी ७ ते ९ या वेळेत फलटणला ४.२९ टक्के, वाई ४.९२, कोरेगाव ६.९३, माण ३.३८, कऱ्हाड उत्तर ४.८४, कऱ्हाड दक्षिण ५.६३, पाटण ६.६८, सातारा ६.१८ टक्के मतदान झाले.सकाळी ९ ते ११ या वेळेत १८.७२ टक्के मतदान झाले. फलटणला १७.९८ टक्के, वाई १८.५५ , कोरेगाव २१.२४, माण १५.२१, कऱ्हाड उत्तर १८.५७, कऱ्हाड दक्षिण १९.७१, पाटण १८.९३, सातारा १९.९७ टक्के मतदान झाले. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात अनंत इंग्लिश स्कूल येथील केंद्रावर तर आमदार शिवेंद्रराज भोसले यांनी कोटेश्वर येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील तब्बल ५७ जणांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. तरीही महाविकास आघाडी आणि महायुतीतच खरा सामना आहे; पण पाटण आणि वाईत आघाडी आणि युतीत बंडखोरी झाल्याने दोन्ही अपक्षांनी गणिते बिघडवली आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराkoregaon-acकोरेगावman-acमाणVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024