शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वरात रिमझिम पावसाची हजेरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 3:48 PM

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या  महाबळेश्वरात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिक सुखावले आहेत.

ठळक मुद्देमहाबळेश्वरात धुके, ढगाळ वातावरण, गारवा पर्यटकांनी लुटला आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंदकास परिसरातही पावसाच्या हलक्या हजेरी

महाबळेश्वर , दि. २७ :  महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या  महाबळेश्वरात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिक सुखावले आहेत.महाबळेश्वर तालुका हा अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. पंधरा दिवसांपासून धुके व ढगाळ वातावरण असे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे दिवाळी सुटीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी येथील आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला.आकाशात शुक्रवारी सकाळपासून काळे ढग दाटून आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या या पावसामुळे पर्यटक व स्थानिक नागरिक सुखावले असून, हवेतील गारव्याचे प्रमाणही वाढले आहे.कास परिसरातही हजेरीसातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या कास, कासाणी, तांबी या परिसरात शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास हलक्या सरी बरसल्या. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कास व परिसरात पाऊस झाला.

 

 

टॅग्स :Rainपाऊसtourismपर्यटन