शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

साताऱ्यात महामानवास अभिवादन, गावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:00 PM

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भीमज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेली जात होती. भीमज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देसाताऱ्यात महामानवास अभिवादनगावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

सातारा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भीमज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेली जात होती. भीमज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मध्यरात्री बारा वाजता अनेकांनी अभिवादन केले. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरात चौकाचौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, पुतळ्याची प्रतिष्ठापना करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ध्वनीक्षेपकावर भीमगीते लावली होती.भीमज्योत ही तरुणांना नेहमीच प्रेरणा देत असते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य तरुणांनी भीमज्योत साताऱ्यातून आपापल्या घरी घेऊन जात आहेत. यावेळी वाहनांवर झेंडे लावले होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर