शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी; उदयनराजेंसमोर समर्थकाची अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:20 IST

खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरवर रविवारी एक अजब प्रकार पाहायला मिळाला

सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारीचा खल सर्वत्र सुरू असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरवर रविवारी एक अजब प्रकार पाहायला मिळाला. एका समर्थकाने खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोरच उमेदवारी द्या.नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, अशी अजब मागणी केली. तेव्हा उदयनराजेंनीही त्याला हसत प्रतिसाद देऊन वातावरण हलकफुलक केलं.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक कार्यकर्ते रविवारी जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी उदयनराजेंसमोर त्यांचा एक समर्थक म्हणाला, मोठ्या गावांच्या उमेदवारीचा विषय आता संपला ना. आता तिकीट द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या. आता आपल्याला महाराज साहेबांसाठी लढायचंय. यावर खासदार उदयनराजे म्हणाले, दोरी आणली का, असं म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

English
हिंदी सारांश
Web Title : Give nomination or rope to hang: Supporter's bizarre demand to Udayanraje.

Web Summary : A supporter asked Udayanraje Bhosle for election nomination or a rope to hang himself. Udayanraje responded with humor, easing the tension. The incident occurred during a meeting about upcoming local elections at Jalmandir in Satara.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSocial Viralसोशल व्हायरलZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५