शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक प्रयत्न हीच यशाची गुरूकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य एस. बी. केंगार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षिका ...

येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य एस. बी. केंगार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षिका ए.एस. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाश पाटील म्हणाले, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करणारे पालक महाविद्यालयावर विश्वास ठेवून आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत असतात. त्यांच्या या विश्वासास महाविद्यालयाने तडा जाऊ देऊ नये. सर्वगुणसंपन्न आणि सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षकांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.

प्रा. एस.यू. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य आर.व्ही. भरपुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एल.के. आतार यांनी निकालाचे वाचन केले. प्रा. एन.पी. पुजारी यांनी आभार मानले.

फोटो : २४केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.