शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

Satara: न्यायाधीश निकम यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:40 IST

सातारा : लाच मागणी प्रकरणात सातारा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. सातारा जिल्हा ...

सातारा : लाच मागणी प्रकरणात सातारा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांच्याकडे सुरू असलेल्या एका प्रकरणात संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी मध्यस्थींमार्फत ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर डिसेंबर २०२४ मध्ये लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार एका युवतीने दिली आहे. या घटनेनंतर न्यायाधीश निकम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे न्यायाधीश निकम यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. परंतु, उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे लाचलुचपत विभागाचे पथक करत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBribe Caseलाच प्रकरणCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय