शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

दुष्काळी माणमधील ओढे, नाले, बंधारे ओव्हर फ्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 10:20 IST

साताऱ्यासह माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी (20 नोव्हेंबर) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देसाताऱ्यासह माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.पश्चिम भागातील धामणी, गोंदवले, दहिवडी, वावरहिरे, डंगीरेवाडी, शेवरी, दानवलेवाडी, हस्तनपूर, बिजवडी, पांगरी, बिदाल, शिंदी, वारुगड, मलवडी, कुळकजाई या ठिकाणी पाऊस पडत आहे. सुरवडी परिसरातील काही वीटभट्टी चालकांचे पावसाने मोठे नुकसान झाले.

सातारा -  साताऱ्यासह माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी (20 नोव्हेंबर) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. माण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले आहेत.

माण तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागातील धामणी, गोंदवले, दहिवडी, वावरहिरे, डंगीरेवाडी, शेवरी, दानवलेवाडी, हस्तनपूर, बिजवडी, पांगरी, बिदाल, शिंदी, वारुगड, मलवडी, कुळकजाई या ठिकाणी पाऊस पडत आहे. 

गेली वर्षभर शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पाहात होता. अनेक ठिकाणी पेरणी झाली नव्हती. पेरणी झाली होती तेथील पिके जळून चालली होती. या पावसामुळे जनावरांचा चारा प्रश्न थोडा फार मिटू शकतो. गावोगावचे बंधारे भरल्याने शेतकरी सुखावला आहे. म्हसवडपासून कळसकरवाडीपर्यंत अनेक वर्षांनंतर पाऊस पडत आहे.

वीटभट्टी चालकांचे नुकसान

फलटणसह मलटण, सुरवडी, नांदल, भिलकटी, वडजल, काशीदवाडी, परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरवडी परिसरातील काही वीटभट्टी चालकांचे पावसाने मोठे नुकसान झाले. कच्च्या विटा भिजल्यामुळे अण्णा दगडू माडकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसWaterपाणी