शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू, जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:57 IST

मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या काठावरील उमरकांचन, मेंढ येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबांनी सध्या निवारा शेडमध्ये आश्रय घेतला आहे. उमरकांचन गावात सध्या पाणी आले आहे.

प्रमोद सुकरेकराड : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना धरणातीलपाणीसाठा झपाट्याने वाढत असतानाच ढेबेवाडी खोऱ्यात असलेले वांग मराठवाडी धरण ७० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे.या विभागातील लोकांना फायदेशीर ठरणारे हे धरणाचे तब्बल २५ वर्षानंतर बांधकाम होऊन पूर्ण झाले. या धरणाचे चारही वक्र दरवाजे सध्या खुलेच ठेवण्यात आले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वांगनदी धोक्याच्या पातळीवर वाहण्याची शक्यता आहे.या  नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या काठावरील उमरकांचन, मेंढ येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबांनी सध्या निवारा शेडमध्ये आश्रय घेतला आहे. उमरकांचन गावात सध्या पाणी घुसू लागले आहे. गावातील अनेक कुटूंबे निवारा शेडमध्ये राहण्यास गेली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी