शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: उपळवे येथे सव्वा पाच लाखांची गांजाची झाडे जप्त, पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:49 IST

फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

फलटण : उपळवे (ता. फलटण) गावच्या हद्दीमध्ये तरडफ रस्त्यावरील माळ नावाच्या शिवारात ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सुमारे १३ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदुराव दादू लंबाते (वय ६०) व सागर हिंदूराव लंबाते (२५) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.उपळवे गावातील तरडफ रस्त्यालगत  माळ नावाच्या शिवारात हिंदुराव दादू लंबाते यांच्या मालकीच्या गट नंबर ८४६ मध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामाहितीवरुन पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता तीन ते आठ फूट उंचीची १३ किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली.याप्रकरणी पोलिसांनी हिंदुराव लंबाते व सागर लंबाते या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांनी फिर्याद दिली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस नाईक काशीद, जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार, जगदाळे, नायक तहसीलदार एस. एस. सावंत, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. धोंगडे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस