शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री गोरे खंडणीप्रकरणी शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:04 IST

दहिवडी : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच दहिवडीचे माजी नगरसेवक अजित ...

दहिवडी : ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच दहिवडीचे माजी नगरसेवक अजित पवार यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना दहिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर अजित पवार यांना अटक केल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. तसेच याप्रकरणात तुषार खरात यांना मुंबईतून अटकही करण्यात आली होती. तर सातारा येथेही एका महिलेला खंडणीप्रकरणी अटक झालेली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अनिल सुभेदार यांनाही पोलिसांनी अटक केली. तर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे समर्थक, माजी नगरसेवक अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चाैकशीनंतर त्यांना अटकही करण्यात आली. यामुळे माण तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सहभाग असल्याचे निष्पन्न..या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली होती. आता अजित पवार यांच्यामुळे अटक झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. याप्रकरणाचा तपास म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत. अजित पवार यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळला, काही माहिती हाती आली, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना दहिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरministerमंत्रीJaykumar Goreजयकुमार गोरेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस