शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पाचवडमध्ये दहा तोळे सोन्यासह ४३ हजारांची रोकड चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 3:38 PM

पाचवड-वाई रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेमधील राहत्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दहा तोळे सोने व ४३ हजार रुपयांची रोकड, अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरी केली. ही चोरी गुरुवार, दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपाचवडमध्ये दहा तोळे सोन्यासह ४३ हजारांची रोकड चोरीसश्वान पथकास पाचारण करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न

पाचवड : पाचवड-वाई रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेमधील राहत्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दहा तोळे सोने व ४३ हजार रुपयांची रोकड, अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरी केली. ही चोरी गुरुवार, दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाचवड येथील मटण मार्केटच्या पाठीमागील बाजूस राहते घर बंद अवस्थेत होते. या घरामधील सर्वजण एका घरगुती कार्यक्रमानिमित्त म्हसवे, ता. जावळी या ठिकाणी गेले होते.

याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी सुमारे दहा तोळे सोने व ४३ हजार रुपयांची रोख रक्कम, असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.घरातील कुटुंबीय शुक्रवार, दि. २४ रोजी पाचवड येथे आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती समजताच भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकास पाचारण करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर