शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सालपे घाटात धावत्या डंपरला भीषण आग, डंपर जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:42 IST

तासभर वाहतूक ठप्प

पिंपोडे बुद्रुक : लोणंद – सातारा राज्य मार्गावरील सालपे घाटात मंगळवारी धावत्या डंपरला अचानक आग लागून डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!याबाबत सविस्तर वृत्त असे की, डंपर (एचआर ४६ एफ ०९४५) हा लोणंद येथून वाठार स्टेशनच्या दिशेने महामार्गाच्या कामासाठी खडी घेऊन निघाला होता. सालपे घाट पार करून वाठारच्या दिशेने येत असताना सकाळी अकराच्या सुमारास डंपरच्या इंजिन भागातून अचानक धूर निघू लागला व क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ डंपर रस्त्याच्या कडेला थांबवून पळ काढला. डंपरच्या वायरिंगमधून आग डिझेल टाकीपर्यंत पोहोचल्याने आगीचा भडका अधिक वाढला. काही वेळातच डंपरची केबिन पूर्णपणे जळून राख झाली.दरम्यान, आगीमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शरयू साखर कारखान्याचा अग्निशामक बंब पाचारण करून आग आटोक्यात आणली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. डंपरला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Dumper engulfed in flames at Satara's Salpe Ghat; no casualties.

Web Summary : A dumper truck caught fire in Salpe Ghat, Satara, halting traffic. The driver escaped unhurt as the vehicle was destroyed. Short circuit is suspected as the cause. Firefighters extinguished the blaze, restoring traffic flow.