शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पोस्ट कर्मचाऱ्याचे गळ्यात मडकं बांधून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 8:06 PM

उंब्रज : आपल्या विविध मागण्यासाठी उंब्रज पोस्ट कार्यालयात एका कर्मचाऱ्याने स्वत:च्या गळ्यात मडकं बांधून येथील पोस्ट कार्यालयातच आमरण उपोषण ...

ठळक मुद्देपोस्ट कर्मचाऱ्याचे गळ्यात मडकं बांधून उपोषणआंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू

उंब्रज : आपल्या विविध मागण्यासाठी उंब्रज पोस्ट कार्यालयात एका कर्मचाऱ्याने स्वत:च्या गळ्यात मडकं बांधून येथील पोस्ट कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केले आहे.याबाबत माहिती अशी की, भारतीय पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशनचे विभागीय सचिव महेश करचे यांनी उंब्रजच्या पोस्ट कार्यालयात सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

या संघटनेच्यावतीने कुटुंबीयांच्या व नातेवाइकांच्या हितासाठी पदाचा गैरवापर करणाऱ्या सहायक डाक अधीक्षक यांची केंद्रीय सतर्कता आयोगाकडून सखोल चौकशी करण्यात यावी, संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांना मिळणारी अपमानकारक व सावत्रपणाची वागणूक तत्काळ थांबवावी, दिव्यांग कर्मचारी कैलास पाटील यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, चाफळच्या पोस्टमास्तरांचे प्रलंबित घरभाडे तत्काळ अदा करावे, बदल्या व प्रतिनियुक्ती करताना काही कर्मचाऱ्यांना खास वागणूक व सर्वसामान्य कर्मचारी यांच्यावर होणारा घोर अन्याय थांबवावा, अशा प्रमुख मागण्यांसह ११ मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले आहे.महेश करचे यांनी गळ्यात मडके बांधून दैनंदिन कामकाज केले. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू होती. दिवसभरातील कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर उशिरापर्यंत ते कार्यालयात काम करीत होते. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसSatara areaसातारा परिसर