शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

फोटोच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील चेन लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 2:08 PM

वृद्धेच्या गळ्यातील चेनचा फोटो काढण्याचा बहाणा करून दोघाजणांनी अडीच तोळ्याची चेन चोरून नेल्याची घटना साईबाबा मंदिर परिसरात दि, १० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देफोटोच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील चेन लांबविलीसातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

सातारा : वृद्धेच्या गळ्यातील चेनचा फोटो काढण्याचा बहाणा करून दोघाजणांनी अडीच तोळ्याची चेन चोरून नेल्याची घटना साईबाबा मंदिर परिसरात दि, १० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.दमयंती भिमराव पोतदार (वय ६६, रा. शिवनगर प्लॉट नवीन एमआयडीसी, सातारा) यांच्या घरी दि. १० रोजी सकाळी दुधाचा चिक विकण्याचा बहाण करून दोन युवक आले. त्यापैकी एकाने पोतदार यांना माझ्या आजीला तुमच्या गळ्यात जशी सोन्याची चेन आहे.

तशीच बनवायची आहे. तुम्ही गळ्यातून चेन काढून द्या, मी तिचा फोटो काढून घेऊन तुम्हाला ती माघारी देतो, असे म्हणून पोतदार यांच्याकडून त्यांनी सोन्याची चेन घेतली.

मात्र, चेन परत न देता दोघांनीही दुचाकीवरून पलायन केले. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी