शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

गोदामाची आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:09 AM

फलटण येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले.

ठळक मुद्देगोदामाची आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचलेशॉर्टसर्किटने आग : टेबल, खुर्ची, फॅन जळून खाक

फलटण : येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले.शासकीय धान्य गोदामास सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हा प्रकार उपस्थित लोकांच्या लक्षात आला. गोदामाची चावी नसल्याने शटरचे कुलूप तोडण्यात आले. तोपर्यंत पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. पाण्याचे फवारे मारून काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली.

त्यामुळे या जुन्या शासकीय गोदामात २३२२.५० क्विंटल गहू, २४४९ क्विंटल तांदूळ, ७० क्विंटल साखर, २१३.५० क्विंटल तूरडाळ, १३० क्विंटल चणाडाळ अशा प्रकारचा लाखो रुपयांचा साठा सुरक्षित राहिला. मात्र, या आगीत हमाल बिल रजिस्टर, २ टेबल, ४ खुर्ची, २ पंखे जळून खाक झाले.एकाच मीटरवर लोड..मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामास शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामातील मीटरमधून वीज कनेक्शन घेण्यात आले होते. कुलर, फॅन, ट्यूबचा लोड एकाच मीटरवर आल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असल्याची शक्यता गोदामाची पाहणी केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :fireआगSatara areaसातारा परिसर