शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्याने स्वतःचं बोट छाटलं, व्हिडीओ रेकॉर्ड केला; साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 18:39 IST

याप्रकारानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली

नसीर शिकलगारफलटण : आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या आत्महत्येचा पोलिस तपास करत नसल्याने एका व्यक्तीने स्वतःचे बोट छाटले. धनंजय ननावरे असे बोट छाटून घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी ननावरे यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेतदिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत सहा जणांना आरोपी केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.भावाच्या आत्महत्येचा तपास पोलीस नीट करत नसल्याने दिवंगत नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनजय ननावरे यांनी एका व्हिडिओ द्वारे न्याय मिळेपर्यंत शरीराचे एक एक पार्ट छाटण्याचा इशारा दिला होता. भावाच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना पोलीस संरक्षण देत आहेत. त्यांची नावं एफआयआरमध्ये आरोपी म्हणून जोडली गेली नाही तर आठवड्याला आपल्या शरीराचा एक एक भाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असा इशाराही ननावरे यांनी दिला. अन् आज, एक व्हिडिओ करीत त्यांनी आपल्या डाव्या हाताचे एक बोट कापले. याप्रकारानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता धनंजय ननावरे यांना ताब्यात घेऊन पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. अद्याप याबाबत कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस