शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

माउलींच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान-विठुरायाच्या गजराने भाविक भक्तिरसात चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 13:24 IST

विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा तरडगाव (ता. फलटण) येथील पाहुणचार घेऊन गुरुवारी सकाळी फलटणकडे मार्गस्थ झाला.

ठळक मुद्देज्ञानोबा माउलींच्या जयघोषाने माउलींच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्तिरसात चिंब

तरडगाव : विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा तरडगाव (ता. फलटण) येथील पाहुणचार घेऊन गुरुवारी सकाळी फलटणकडे मार्गस्थ झाला. यावेळी भाविकांनी केलेल्या ज्ञानेश्वर माउलींच्या गजराने वातावरण प्रफुल्लित झाले होते.

विठुरायाच्या ओढीचे भक्तिरसात बुडालेला वैष्णवांचा मेळा मंगळवारी दुपारी महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हा नगरीचा निरोप घेऊन सातारा जिल्ह्यात दाखल झाला. लोणंद येथे मुक्काम करून पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह बुधवारी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे दाखल झाला. नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानोबा माउलींच्या जयघोषाने माउलींच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्तिरसात चिंब झाले.बुधवारी चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पार पडले. हजारो भाविकांनी हा सोहळा ह्ययाचि देही याचि डोळाह्ण अनुभवला. तरडगाव येथे विसावा घेतल्यानंतर पालखी सोहळा गुरुवारी सकाळी फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. भाविकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पालखीला निरोप दिला. यावेळी राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVithu Mauli Serialविठुमाऊली