शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

लाचेची मागणी करणारे डीवाएसपी रुग्णालयात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:41 AM

फसवणूक प्रकरणात तडजोडीसाठी पावणे दोन लाखांची मागणी करणारे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देरक्कम न स्वीकारताच तक्रारदाराला गाडीतून ढकलून दिले.

सातारा : फसवणूक प्रकरणात तडजोडीसाठी पावणे दोन लाखांची मागणी करणारे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तडजोड करून देतो, असे आमिष पोलीस  उपअधीक्षक पाटील यांनी तक्रारदाराला दाखवले. सुरुवातीला अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. परंतु तक्रारदाराने एवढे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पावणेदोन लाख रुपयांची तडजोड करण्याचे ठरले. लाचलुचपतच्या अधिकाºयांनी सापळा लावल्यानंतर पाटील यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी रक्कम न स्वीकारताच तक्रारदाराला गाडीतून ढकलून दिले.

तसेच वॉईस रेकॉर्डर फेकून दिला. इकडे फलटण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर  त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री उशिरा सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस